Ad will apear here
Next
चकलांबा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन
चकलांबा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन
चकलांबा (बीड) : येथील जिल्हा परिषद गटात मुस्लिम बांधवांनसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी चकलांबा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. गुरमे, शेख तय्यबभाई, सरपंच तीर्थराज मदने, राधाकिसन शेंबडे, शिवाजी महारनोर, डॉ. सुहास घाडगे, रामदास टकले, मोहन टकले, बबन महारनोर, पाशुमामा शेख, संतोष घाडगे, सतीश घाडगे, शेख फारूक, मच्छिंद्र शेळके, भागवत महारनोर, संभाजी घाडगे, अविनाश पिंगळे, भारत घाडगे, शिवाजी गाडे, शेख फाय्युम, विक्रम राठोड, शेख युनूस, दयानंद पांडुळे, शेख रमजान, प्रमोद देशपांडे, शुभम जाधव, शेख इब्बू, शेख जुबेर यांच्यासह हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर चकलांबा पोलीस स्टेशनला विजयसिंह पंडित यांनी  सदिच्छा भेट दिली व नव्याने रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक श्री. गुरमे यांच्यासोबत चर्चा केली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZXKBE
Similar Posts
ईदनिमित्त शुभेच्छा गेवराई (बीड) :  रमजान ईदनिमित्त गेवराईतील ईदगाह मैदान येथे आमदार अमरसिंह पंडित व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
ईदनिमित्त धान्यवाटप हिवरवाडी (बीड) : सामाजिक सद्भावना जोपासण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिकवणीचा पाठपुरावा करून ईदच्या पार्श्वभूमीवर हिवरवाडी येथील रेशन दुकानदार शिवाजीराव गाडे यांनी मुस्लिम समाजातील बांधवांना प्रतिव्यक्ती १० किलो गहू व पाच किलो तांदळाचे वाटप केले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. विजयकुमार
आमदार अमरसिंह पंडित यांच्यातर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन गेवराई (बीड) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार अमरसिंह पंडित यांनी सालाबादाप्रमाणे यंदाही रमजाननिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. नगर परिषद कॉम्पलेक्समध्ये झालेल्या या इफ्तार पार्टीला शहर व ग्रामीण भागातील हजारो मुस्लिम बांधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी,
परळी बीड येथील ईद मिलाप कार्यक्रमांना पंकजा मुंडे यांची हजेरी परळी (बीड) : बीड येथे बुधवारी विविध ठिकाणी ईद मिलाप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पेठ बीड भागात भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सलीम जहांगीर यांच्या निवासस्थानी आयोजित ईद मिलाप कार्यक्रमाला आमदार पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती. या वेळी सलीम जहांगीर आणि धर्मगुरूंनी  त्यांचा सत्कार केला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language